अर्थसंकल्प अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात राजेंद्र तेंडुलकर ह्यांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष्य बस्ते, रसुल वर होणार कां कारवाई
वार्ताहर नेरळ
किरण सुरवडे.
रायगड पोलीस अधीक्षकालय अंतर्गत नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेरळ रेल्वे स्थानकां समोर मोठया प्रमाणावर अवैध मटका जुगार चालु असल्याचे खात्री लायक वृत्त असुन त्यावर दि.१७/०३/२०२३ रोजी तुटपुंजी कारवाई करण्यात आली असल्यामुळे स्थानिक लोकांचा अजुनही ह्या जुगार अड्यावर रोष व्यक्त होतं आहे.
महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये तुटपुंजी कारवाई झाल्याने जुगार संचालक बस्ते व रसुल ह्यांना मोकळे रान करून देणारे तेंडुलकर मात्र चांगलेच चर्चे चा विषय ठरले आहेंत.
तेंडुलकर ह्यांच्या बघ्या च्या भूमिकेमुळे जुगार संचालक थेट स्थानिकानाचं धमकाऊ लागल्याने अर्थसंकल्प अधिवेशनात तेंडुलकरं विरुद्ध मुद्दा उपस्थित होतो कीं कांय असें सार्वजनिक परिसरात बोललं जातं आहे असो तेंडुलकर कारवाई करतील कीं तेंडुलकराविरुद्ध कारवाई होतें हें येणाऱ्या काळात कळेलच
No comments:
Post a Comment