स्थानिक पोलिसांचा मनमानी कारभार वेश्या व्यवसाय खुलेआम तर विना परवाना बार ला प्राधिकरणाचा आधार.
( Let pan thet )
खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत इंटरनेट बार मध्ये असुडगाव मुंबई पुणे एक्सप्रेस ब्रिज समोर पनवेल नवी मुंबई ह्या ठिकाणी अल्पवयीन बांगलादेशी मुलींच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालु आहे.
तर मुलींच्या शारीरिक उप भोगा करीता ताशी सेक्स करीता १०००० रुपये तर रात्रं भर मुली सोबत काढायची असेल तर २५००० रुपये असा दर संचालक. बालाजी वं अरुण शेट्टी नामें ह्यांनी लावला आहे.
ह्या पुर्वी देखील ह्या आस्थापनेवर दि.१६/१०/२०२२ रोजी कारवाई करण्यात आली असल्याचे पुरावे देखील आहेंतं.
काल रोजी महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्ष ११२ ला घटना स्थळी जाऊन ह्या सर्वांची कल्पना देण्यात आली
( १ ) महोदय, आम्ही आपली विनंती क्रमांक CFS12788154, नोंद करून घेतली आहे, आपत्कालीन मदत लवकरात लवकर पोहोचत आहे.
( २ ) महोदय, आम्ही आपली विनंती क्रमांक CFS12786860 नोंद करून घेतली आहे, आपत्कालीन मदत लवकरात लवकर पोहोचत आहे.
होती परंतु स्थानिक पोलिसांनी थातूर मातुर उत्तरे देऊन कारवाईसं टाळा टाळ केली स्थानिक रहिवासी ह्या बार मालक संचालकांना कंटाळून अनेकदा पोलिसांना मदत मागतात कीं त्यांच्या येणाऱ्या अल्पवईन मुलींची छेड काढली जाते म्हणून अश्या आशयाच्या तक्रारी नां डावलून कुठल्याही नोंद करून घेतल्या जातं नसल्याने स्थानिकांनी कुठे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित होऊन.
स्थानिक राहावासी महिला मुलींच्या सुरक्षेचा विषय एरणी वर आला आहें
वार्ताहर किरण.9702350760
No comments:
Post a Comment